Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर मे मनाया गया मुर्गी का धुमधडाके मे बर्थ-डे सेलिब्रेशन :Chicken birthday celebrated in Nagpur


नागपुर: कई लोगों के घर में पालतू जानवर होते हैं और इन पालतू जानवरों के साथ घर में बच्चों जैसा व्यवहार किया जाता है. इन पालतू जानवरों के लिए प्यार के कारण, उनके मालिक भी उनका जन्मदिन शैली में मनाते हैं। हम देखते हैं कि कई परिवारों में कुत्ते, बिल्ली, गाय, बैल, तोते जैसे कई पालतू जानवरों का जन्मदिन मनाया जाता है। लेकिन नागपुर में एक परिवार ने अपनी मुर्गी का जन्मदिन बड़े अंदाज में मनाया। इस घटना की इलाके में चर्चा हो रही है और मुर्गी के जन्मदिन का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है.

"कुचा" नाम का यह मुर्गा नागपुर जिले के उमरेड में रहने वाले कागदेलवार परिवार का प्रिय है। 20 सितंबर को कागदेलवार परिवार ने कूचा का जन्मदिन मनाया। उनके जन्मदिन के कुछ वीडियो और तस्वीरें इस समय सोशल मीडिया पर खूब वायरल हो रही हैं। उमरेड के मंगलवारी पेठ में कुचा कागडेलवार अपने परिवार के साथ रहते हैं। उन्होंने हाल ही में कागदेलवार परिवार में रहने का एक साल पूरा किया है। इसके लिए कूचा की मालकिन सुरभि कागदेलवार ने विशेष सजावट की थी। इस समय कूचे को कुल्हाड़ी मारकर मिठाई खाई जाती थी। 


खास बात यह है कि कुचा एक साल पहले सड़क पर मिला था जब वह मुर्गी था। वह मुर्गियों को ले जा रही गाडी से गिर गया और घायल हो गया। सुरभि कुत्ते या बिल्ली को अपने घर ले आई थी ताकि वह उसे खा सके। तब से वह कागडेकर परिवार के सदस्य बन गए हैं। 20 सितंबर को परिवार इस घर में आया और एक साल पूरा किया। उसी मौके पर उनका पहला जन्मदिन मनाया गया। इस समय कच्चे के लिए थाली में श्रीखंड, काजू, काजू-मूंगफली रख दी गयी. पड़ोसी के दोस्त बुलेट नाम के कुत्ते को भी बुलाया गया। कागदेलवार परिवार जीवन भर इस मुर्गी की देखभाल करने के लिए प्रतिबद्ध है।


कोण मारतय पोल्ट्री🐣 इंडस्ट्रीला ? का पडतात कोंबड्यांचे रेट? कशा प्रकारे वाढतील कोंबड्यांचे🐤 भाव? बघा पूर्ण व्हिडिओ आणि समजून घ्या पोल्ट्रीतली हकीकत...🐥

नागपूर : अनेकांच्या घरी पाळीव प्राणी असतात आणि या पाळीव प्राण्यांवर घरच्या मुलांप्रमाणे जीव लावला जातो. या पाळीव प्राण्यांच्या प्रेमापोटी त्यांचे मालक त्यांचा वाढदिवस देखील थाटात साजरा करतात. कुत्रे, मांजर, गाय, बैल, पोपट अशा अनेक पाळीव प्राण्यांचे वाढदिवस अनेक कुटुंबात साजरे होताना आपण पाहतो. मात्र नागपुरात एका कुटुंबाने त्यांच्या कोंबड्याच्या वाढदिवस थाटात साजरा केलाय. या घटनेची चर्चा परिसरात रंगली असून कोंबड्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 


नागपूर जिल्ह्यातील उमरेड मध्ये राहणाऱ्या कागदेलवार कुटुंबात "कुचा" नावाचा हा कोंबडा सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशियल मीडियावर प्रचंड वायरल होतंय. उमरेडच्या मंगळवारी पेठेत कुचा कागदेलवार कुटुंबियांसोबत राहतो. नुकतंच कागदेलवार कुटुंबात राहताना त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी कुचाची मालकीण असलेल्या सुरभी कागदेलवार यांनी खास सजावट केली होती. या वेळी कुचाचे औक्षण करून गोडधोड खाऊ घालण्यात आले. 

विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी कुचा कोंबड्याचं पिल्लू असताना रस्त्यावर सापडला होता. कोंबड्या घेवून जाणाऱ्या गाडीतून तो पडला होता आणि जखमी झाला होता. सुरभीनं कुत्रा किंवा मांजर या कोंबड्याच्या पिल्लाला खाईल म्हणून त्या त्याला आपल्या घरी आणून त्याच्यावर उपचार केले होते. तेव्हापासून तो कागदेकर कुटुंबातील सदस्य झाला. 20 सप्टेंबरला कुटुंबात त्याला या घरात येऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुचासाठी श्रीखंड, काजू कतली, काजू -शेंगदाणे प्लेट मध्ये ठेवण्यात आले होते. शिवाय या कोंबड्याचा मित्र असलेल्या शेजारच्या बुलेट नावाच्या कुत्र्याला ही बोलावले होते. या कोंबड्याचा आयुष्यभर सांभाळ करणार असा कागदेलवार कुटुंबियांचा निर्धार आहे.

 

  

  Many people have pets at home and these pets are treated like children at home. Out of love for these pets, their owners also celebrate their birthdays in style. We see the birthdays of many pets like dogs, cats, cows, bulls, parrots being celebrated in many families. But in Nagpur, a family celebrated their hen's birthday in style. The incident is being discussed in the area and the video of the hen's birthday is going viral on social media.

 

This rooster named "Kucha" is the darling of the Kagdelwar family living in Umred in Nagpur district. On September 20, the Kagdelwar family celebrated Kucha's birthday. Some videos and photos of his birthday are currently going hugely viral on social media. Kucha Kagdelwar lives with his family in Umred's Mangalwari Peth. He recently completed one year of living in the Kagdelwar family. For this, special decoration was made by Surabhi Kagdelwar, the owner of Kucha. At this time, sweets were eaten by axing the kucha. 

What is special is that Kucha was found on the road a year ago when he was a hen. He fell from a car carrying chickens and was injured. Surabhi had brought the dog or cat to his house so that he could eat it. He has since become a member of the Kagdekar family. On September 20, the family came to this house and completed one year. His first birthday was celebrated on that occasion. Shrikhand, cashew nuts, cashew-peanuts were placed in the plate for kucha at this time. The neighbor's friend, a dog named Bullet, was also called. The Kagdelwar family is determined to take care of this hen for the rest of its life.

Share This

Post a Comment

0 Comments