कोविडच्या (Covid-19) काळात सगळ्या देशातच आर्थिक मंदी आली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. चांगल्या चांगल्या कंपन्या बंद झाल्या. त्यामुळे सगळेच जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा कठीण परिस्थितीत नोकरीचं महत्त्व किती असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. Noveltech कंपनीत मिळणार योग्यतेनुसार job
0 Comments